आता लोकल मध्ये क्यूआर काेड पासची सिस्टीम लागू करण्याच्या विचार

फेक आयकार्ड वापरुन लोकल मध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टीम लागू करण्याच्या विचारात आहे. याला युनिवर्सल ट्रॅव्हल पास म्हटलं जाईल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला हा पास देण्यात येईल. हा पास असेल तरच लोकल मध्ये प्रवेश असेल.
मध्य रेल्वेतून रोजचे प्रवासी तब्बल १८ लाखांच्या आसपास, पश्चिम रेल्वेवर रोजचे प्रवासी तब्बल १२ लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button