मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात,काही तासांनी वाहतूक सुरळीत
लांजा वेरळ घाटात कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक काही तास विस्कळित झाली होती,, अपघातात झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासणे आपल्या विशेष पथकासह घटनास्थळी दाखल झाले,आणि वाहतूक पोलीस व लांजा पोलिस यांनी क्रेन च्या सहायाने कंटेनर बाजुला करून अवघ्या काही तासातच मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली वाहतूक सुरळीत केली
www.konkantoday.com