Related Articles
मुंबई-गोवा महामार्ग NH66 हातखंबा येथे वादळाने पडलेले झाड NHAI_Official च्या आपत्ती व्यवस्थापन टीमने लगेच बाजूला करून या मार्गावर वाहतूक सुरळीत केली.
16th May 2021
रत्नागिरी येथील ब्रेकवॉटरवॉल.
हा ब्रेक वॉटरवॉल चा फोटो रत्नागिरीतील असून.हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून घेण्यात आला आहे.ही ब्रेक वॉटर वॉल रत्नागिरीतील भगवती बंदर परिसरात आहे.ही ब्रेक वॉटर वॉल बांधण्याचा उद्दिष्ट म्हणजे या वॉलच्या अगोदर अल्ट्राटेक सिमेंटची जेट्टी व प्रसिद्ध मासेमारी मिरकरवाडा जेटी आहे.समुद्राच्या पाण्याचा लाटांचा प्रवाह बदलाच काम ब्रेक वॉटर वॉल करते यामुळे या दोन जेटी परिसरातील पाणी हे स्थिर असते व बोटी जेटीला लागण्यात काहीच अडचण येत नाही.या ब्रेक वॉटर वॉल च्या इकडे जाण्याकरिता आपण मिरकरवाडा परिसरातून जाऊ शकतो.
13th April 2020
Check Also
Close