नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसेल -माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर
सध्या रत्नागिरी नगरपालिकेत विरोधकच शिल्लक नाहीत सध्या असलेले सत्ताधारी जनतेला खोटी आश्वासने देत लोकांची दिशाभूल करून स्वतकडे श्रेय घेण्याची कामे हे करीत आहेत या वस्तुस्थितीची जनतेला जाणीव करून देणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे आगामी काळात जनता योग्य त्या उमेदवाराला निवडून देतील आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी एक चांगली टीम उभी करून रत्नागिरी नगरपरिषदेत बहुमताने येऊन स्वत चा नगराध्यक्ष बनवेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी यांनी व्यक्त केला
www.konkantoday.com