रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ४११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कोराेना टेस्टिंग सुरु आहे
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ४११ पॉझिटिव्ह रुग्णसापडले आहेत. आजच्या अहवालात जिल्ह्यातील काही रुग्णालयानी तपासलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आज कळवली आहे ती संख्या १०७ आहे ही संख्या अहवालात मागील तारखेचे पॉझीटिव्ह म्हणून वेगळ्या कॉलममध्ये दाखवण्यात आली आहे
www.konkantody.com