चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात परिचारिकेवर अतिप्रसंग करणार्‍या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका परिचारिकेवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्या संशयितास पकडण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारानंतर चिपळूण सह संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात होता.
बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संबंधित परीचारिकेवर भोगाळे परिसरात जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी पसार होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button