रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 43.33 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 43.33 मिमी तर एकूण 390.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 75.80 मिमी , दापोली 12.10 मिमी, खेड 77.80 मिमी, गुहागर 30.10 मिमी, चिपळूण 39.80 मिमी, संगमेश्वर 55.90 मिमी, रत्नागिरी 23.90 मिमी, राजापूर 20 मिमी,लांजा 54.60 मिमी.
www.konkantoday.com