नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्यावरून अभिनेत्याला अटक

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाण्यात मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी मयुरेश कोटकर याला ताब्यात घेतलं आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्यावरून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.याचा सरळ अर्थ विरोधात बोललात तर सरळ अटकच. सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button