आता तर गौण खनिज व वाळू वाहतूकही एसटीच्या माध्यमातून सुरू

लॉकडाऊन काळात एसटी वाहतूक बंद असल्याने तोट्यात असलेल्या एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटीने गेल्यावर्षी स्वीकारला होता. आता तर गौण खनिज व वाळू वाहतूकही एसटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. शनिवारी मालवण तोंडवळी येथून वाळू भरलेली एसटी कोल्हापूर येथे रवाना झाली.
दरम्यान, एसटी प्रशासनाच्या या निर्णयाचे वाळू व्यावसाईकांनी स्वागत केले आहे. लॉकडाऊनमुळे वाळू व्यवसायही अडचणीत आला असताना एसटी प्रशासनाचा नवा उपक्रम वाळू व्यवसायाच्या दृष्टीनेही हिताचाच असल्याचे व्यवसाईकांनी सांगितले आहे.
रीतसर वाळू वाहतूक पास घेऊन त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रति किलोमीटर निश्चित दरानुसार ही वाहतूक केली जात आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button