रत्नागिरीतील अँडव्होकेट सूरज मोरे यांची जिल्हा प्रशासनाला नोटीस उत्तर न दिल्यास न्यायालयात गुन्हा दाखल करणार!
रत्नागिरीतील एक अँव्होकेट सूरज मोरे यांनी जिल्ह्यातील करण्याच्या परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला नोटीस दिली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीला
३० दिवसाच्या आत लेखी उत्तर न दिल्यास त्याच्या विरोधात
आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब ५३ ५५ सह ६१अंतर्गत आपत्तीव्यवस्थापन राज्य व केंद्रीय समिती यांच्याकडे तक्रार तसेच न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल नोटिशीत म्हटले आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कायद्यामुळे शासकीय अधिकार्यांकडे आलेले अनियंत्रित अधिकार आणि त्यांचा दुरुपयोग करून रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेली अनागोंदी परिस्थिती याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांना अँड सुरज मोरे यांनी कायदेशीर नोटीस दिली आहे.
www.konkantoday.com