रत्नागिरी जिल्हापरिषद मुखकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना कोरोना लागण
रत्नागिरी जिल्हापरिषद मुखकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे पॉझिटिव्ह आले होते.
त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कक्ष अधिकारी व स्वतः आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल rt-pcr rt-pcr करून घेतली त्यात काल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
www.konkantoday.com