रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी आल्यावर सर्वांनाच दिलासा द्यावा लागेल -नामदार उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घटकांनी सांगितले की आता आठ दिवस लॉक डाऊन करणे गरजेचे आहे याच भावनेचा विचार करून प्रशासनाने व माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला मुंबई पुण्याप्रमाणे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट कमी आला तर लोकांना सर्वांनाच व्यापाऱ्यां सकट दिलासा द्यावा लागेल असेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button