सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ६७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ६७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
www.konkantoday.com