गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्क्यांनी वाढ केली
गुहागर नगरपंचायतीने मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये ५० टक्क्यांनी वाढ केली आहे, तर वीज कर तिप्पट आणि इतर आकार दुपटीने वाढविला आहे. या वाढवलेल्या करामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या गुहागर वासीयामध्ये नाराजी पसरली आहे
www.konkantoday.com