शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी अहवाल मागविल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. तशी माहिती ट्वीट करुन भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय. त्यानंतर आज बुधवार 2 जून रोजी दुपारी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
www.konkantoday.com