जि प उपाध्यक्ष उदयजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कुवारबाव रत्नागिरी तर्फे कोवीड लसीकरण संपन्न
जि प उपाध्यक्ष उदयजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कुवारबाव रत्नागिरी तर्फे कोवीड लसीकरण संपन्न झाले
रविवारी सकाळी ९ वाजता ४५ वर्षाच्या वरील नगरिकांसाठी कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या लसीकरण शिबिराचा १६४ कुवारबाव परिसरातील नागरीकानी लाभ घेतला.जेष्ठ नागरिक संघ कुवारबाव यानी आपले सभागृह यासाठि दिले.श्री.संदेश वायंगणकर यानी शिबिर मंजुर व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केले.शिबिर येथे आयोजित केल्या बद्दल कुवारबाव वासियानी उदयजी बने व ग्रामपंचायतीचे आभार मानले.
www.konkantoday.com