
कुवारबाव येथील श्रीमती सुलोचना चाळके यांना ताडपत्रीची मदत
कुवारबाव ग्रामपंचायत सदस्य व मनसे नाचणे उपविभाग अध्यक्ष श्री.गणेश मांडवकर व भाजपा कुवारबाव चे श्री.सतेज नलावड़े, श्री नितीश आपकरे यांचे देणगीतुन, घरावर टाकण्यासाठी ४०फुट × ४५फुट एवढ्या आकाराची ताडपत्री श्रीमती सुलोचना चाळके याना मदत म्हणुन कुवारबाव सरपंच मा.मंजिरी पाडळकर व सदस्या सौ.नेहा आपकरे यांचे हस्ते देण्यात आली.त्या वेळी सदस्या सौ.अनुश्री आपटे,मंगेश कांबळे,वैभव गराटे, बंडया सावंत उपस्तिथ होते.
www.konkantoday.com