रत्नागिरी जिल्ह्यात ४३२ रूग्ण बरे झाले तर नवे ३४३ कोरोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापुर्वीचे १९८ आणि आज १४५ असे मिळून ३४३ कोरोनबाधित
आढळले. यात रत्नागिरी तालुक्‍यातील सर्वाधिक ६९ रुग्णांचा समावेश आहे. मंडणगड, गुहागरमध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या चोवीस तासांत अकरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४३२ रूग्ण बरे झाले,
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी ६९
दापोली २३
खेड १०
चिपळूण १४
संगमेश्वर ६
राजापूर ८
लांजा १५
एकूण १४५
यापुर्वीचे १९८
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button