ओणी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर शहरासह तालुक्यात वीज खंडित
तौउते’ चक्रीवादळामुळे ओणी येथील सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या शनिवारपासून राजापूर शहरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने तो भाग अंधारात आहे़ सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला नव्हता़
ओणी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तालुक्याच्या पूर्व परिसरासह राजापूर शहर व त्यावर आधारित असलेला परिसर अंधारात बुडाला होता
www.konkantoday.com