रत्नागिरी जिल्हयात आज ३४० रूग्ण बरे तर २५९ नवे कोरोना रूग्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील आज सोमवारी आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापुर्वीचे ५० आणि आज २०९ असे मिळून २५९ नवे
कोरोनाबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक ८५ रुग्णांचा समावेश आहे. खेडमध्ये एकही रुग्ण आज आढळला नाही. गेल्या चोवीस तासांत सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३४० रूग्ण बरे झाले
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी ८५
दापोली ११
गुहागर २
चिपळूण ३०
संगमेश्वर २०
मंडणगड १४
राजापूर ११
लांजा ३६
एकूण २०९
यापुर्वीचे ५०
www.konkantoday.com