
ताज्या ट्रॅकिंग नुसार चक्रीवादळ मालवण नजिकच्या समुद्रपर्यंत पुढे सरकले
ताज्या ट्रॅकिंग नुसार चक्रीवादळ मालवण नजिकच्या समुद्रपर्यंत पुढे सरकले आहे. साधारण दुपारी १२ वाजेपर्यंत याचा प्रवेश रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगड च्या जवळ होईल असा अंदाज आहे
www.konkantoday.com