त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्गात निश्चित डिजिटल क्रांती होईल-टेलिकॉम सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण

माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या सूचनेप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी व्यापक आराखडा तयार करण्याचे काम बीएसएनएलचे अधिकारी करत आहेत. या आराखड्यासह प्रभू स्वत: दूरसंचार मंत्र्यांशी बैठक करणार असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्गात निश्चित डिजिटल क्रांती होईल, असा दावा टेलिकॉम सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण यांनी केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button