रत्नागिरी जिह्यात आज नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज कमी झाली आहे आज गुरूवारी (दि. ६) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ३९० नवे कोरोनबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक १४२ रुग्णांचा समावेश आहे. मंडणगडामध्ये एकही रुग्ण आज आढळला नाही. गेल्या चोवीस तासांत सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ८७६ रूग्ण बरे झाले,
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी १४२
दापोली २९
खेड १८
गुहागर २२
चिपळूण २६
संगमेश्वर ७४
राजापूर ४३
लांजा ३६
एकूण ३९०
www.konkantoday.com