जिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा व्यावसायिकांना अद्यापपर्यंतअनुदान नाही

0
42

रत्नागिरी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने
लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत हातावर पोटअसलेल्या घटकांना आर्थिक आधार देण्याची घोषणा सरकारनेलॉकडाऊनपुर्वी केली होती. त्यामध्ये रिक्षा व्यावसायिकांना
१५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार होते. परंतुजिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा व्यावसायिकांना अद्यापपर्यंतअनुदान मिळालेला नाही. परिवहनविभागानेरिक्षाव्यावसायिकांना बँक खाते आधार सोबत लिंक करण्याचेआवाहन केले आहे. आधार लिंक झाल्यानंतरच प्रत्यक्षात रिक्षा
व्यावसायिकांच्या खात्यात १५०० रु.ची भर पडणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here