
गुहागर ते मुंबई खुलेआम खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सच्या वाहनावर कारवाई
महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाने कहर केला असताना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक बंद आहे. असे असतानाही गुहागर ते मुंबई खुलेआम खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सच्या ३ वाहनांना प्रत्येकी १२ हजार रूपयाप्रमाणे ३६ हजार रूपयाच्या दंडाची कारवाई गुहागर पोलिसांनी केली आहे
www.konkantoday.com