मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी खेडमध्ये आघाडीतर्फे आंदोलन

शिक्यावर शिक्कामोर्तब ,माझ मत शिक्याला. ईव्हीम आणि व्हीव्हीपॅट सारख्या संशयाला जागा असणारया निवडणूका हया मतपत्रिकेवरच घ्याव्यात ह्यासाठी बुधवार दिनांक 14/08/2019 एस.टी.स्टॅंड,खेड समोर सन्माननीय खासदार हुसेनभाई दलवाई साहेब, सन्माननीय आमदार अॅड हुस्नबानु खलिपे मॅडम, आमदार भाई जगतात साहेब, काँग्रेसचे नेते जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय श्री अॅड विजयराव भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खेड तालुका काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष श्री गौसभाई खतीब व अनिल सदरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या उपक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त पाठींबा दिला.सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष श्री.सतिशजी चिकणे साहेब उपस्थित रहावून पाठींबा दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button