रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीतील टी जे मारिन कंपनीत ड्रायर मध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीतील टी जे मारिन कंपनीत ड्रायर मध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला आहे
टी जे मारिन कंपनीत भीषण अपघात झाला या कंपनीत फिश मिलचे प्रॉडक्शन केले जाते. फिश मिल कंपनी मध्ये असणाऱ्या माेठ्या ड्रायर मध्ये अडकून संतोष घवाळी या कामगाराचा मृत्यू झाला असून सुमित पांचाळ जखमी झाला आहे. हे दोन्ही कामगार ड्रायर साफ करत असताना अचानक कुणीतरी हा भलामोठा ड्रायर चालू केल्याने हा अपघात झाल्याचं कळते
www.konkantoday.com