कोकण रेल्वे मार्गा वरून धावणाऱ्या अनेक साप्ताहिक व स्पेशल गाड्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे तात्पुरत्या रद्द

कोकण रेल्वे मार्गा वरून धावणाऱ्या अनेक साप्ताहिक व स्पेशल गाड्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे तात्पुरत्या रद्द करण्यात आले असल्याचे पत्र को रे कडून जारी करण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या मध्ये
गाडी क्र 02414 निझामउद्दिन- मडगाव , 02413 मडगाव- निझामउद्दिन,
02120 करमाली -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
02119 -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल-करमाली
02620 -मंगलोर -लोकमान्य टिळक टर्मिनल
02619-लोकमान्य टिळक टर्मिनल-मंगलोर
07107-मडगाव -मंगलोर
07108 -मंगलोर -मडगाव

या गाड्यांचा समावेश असल्याचे पत्रक करण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button