प्रशासनाने ॲपेक्स हॉस्पिटलमधील आयसीयु विभाग ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या
रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलने कोविड रूग्णांकडून भरमसाठ बीले आकारल्याची तसेच कोविड प्रोटोकॉल प्रमाणे उपचार न केल्याच्या तक्रारीमुळे प्रशासनाने ॲपेक्स हॉस्पिटलमधील आयसीयु विभाग ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये प्रशासन अशा प्रकारे कारवाई करण्याच्या विचारात आहे असे स्पष्ट केले होते
www.konkantoday.com