जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना
कोरोना रुग्ण असलेल्या व
ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत. यासाठी विद्युत विभाग , बांधकाम विभाग, फिनोलेक्स कॉलेजइलेक्ट्रिकल विभाग, ऑक्सिजन विषयातील तज्जांचा समावेशअसलेले पथक ही पाहणी करणारआहे. यासाठी कोल्हापूर येथील पाचारण करण्यात येणारअसल्याचेत्यांनीसांगितले कंपन्यांमध्ये होणारा ऑक्सिजनचा वापर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com