मुख्यमंत्र्यांची घोषणा: विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५लाख आणि गंभीर जखमींना १ लाख
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे
www.konkantoday.com