ज्येष्ठ अभिनेते विजु खोटे यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.मराठीसह हिंदीतील सुमारे ३०० हुन अधिक चित्रपटात काम केले.शोले या प्रसिद्ध चित्रपटातील कालियाची भूमिका त्यांनी साकारली होती. सरदार मैने आपका नमक खाया है ! हा त्यांचा डायलॉग गाजला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button