गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आता गोव्याचाही समावेश झाला आहे. गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू रात्री १०ते सकाळी ६या वेळेत असेल. गोव्यात २१ ते ३० एप्रिल दरम्यान नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे.
www.konkantoday.com