
देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा श्रीमती शांता नारकर यांचे दुःखद निधन
देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्ष आणि संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या श्रीमती शांता नारकर यांचे काल शुक्रवारी रात्री ०७.४५ वा. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
नारकर बाईंच्या निधनानं मातृमंदिर परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे.
www.konkantoday.com