
रत्नागिरी जिह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतीच ,जिल्ह्यात आज ३३७ नवे कोरोनाबाधित,रत्नागिरी तालुक्यात रुग्णांची आज शंभरी पार, जिल्यात पाच रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३३७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.आज रत्नागिरी तालुक्यात अधिक रुग्ण सापडले नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३२९७ वर पोहोचली आहे. आज १११ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ११ २३३वर पोहोचली आहे. आज पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ९४
दापोली १४
खेड ३२
चिपळूण ५६
गुहागर –
संगमेश्वर २२
लांजा १४
राजापूर ५
एकूण २३७
अॅटीजेन
रत्नागिरी ४८
दापोली २७
चिपळूण १
खेड ८
गुहागर ९
संगमेश्वर ३
लांजा ४
एकूण १००
www.konkantoday.com