करोनाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांचा ३० टक्के निधी वापरण्यास परवानगी

0
44

करोनाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांचा ३० टक्के निधी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रेमेडिसिवीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल व गरजू रुग्णांसाठीच वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here