खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये कोरोनाचा शिरकांव
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये नामवंत कंपन्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजते. मात्र ४ ते ५ कामगारांना अधिकार्यांचे कोरोनाचे आवाहन पॉझिटीव्ह आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. विशेषतः आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापकाला कामगारांसह, अधिकार्यांंची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी अशा प्रकारच्या सक्त सूचना आरोग्य यंत्रणेने लोटे औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना दिल्या आहेत.
www.konkantoday.com