मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वाद्री उक्षी येथेझालेल्या अपघातात एकाचा मृत्यू दोन जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वाद्री उक्षी येथे चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत वाहने दरीत कोसळून एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री झाला
अरविंद हरिनाथ शर्मा (५२, रा. परळ, मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या अपघातात चालक पांडुरंग पाटील आणि जनार्दन माळकर असे दोघे जण जखमी झाले आहेत
www.konkantoday.com