महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधून झाल्याची शक्यता
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा ( एमआयडीसी ) च्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधील एका देशातून झाल्याची माहिती पुढे येत आहे . रशिया किंवा कझाकिस्तान यापैकी एका देशातून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करण्यात आल्याचा अंदाज आहे . सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली आहे .
www.konkantoday.com