
ज्या लोकांना सर्वात जास्त आवश्यकआहे त्यांना प्रथम ही लस दिली जाईल–केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
लसीकरणाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी राज्य सरकारांकडून सातत्याने केली जात आहे. त्याला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, लसीकरण ज्यांना करावयाचे आहे त्यांच्यासाठी नाही, तर लोकांचे प्राण वाचविण्याचे उद्दीष्ट आहे आणि ज्या लोकांना सर्वात जास्त आवश्यक आहे त्यांना प्रथम ही लस दिली जाईल.
www.konkantoday.com