कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्गसाखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मकआदेश
ज्याअर्थी, शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातसाथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसारअधिसूचना निर्गमीत केलेली आहे.आणि ज्याअर्थी, जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग(World Pandemic) घोषित केला असून, शासन,सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र.5 चेअधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020° प्रसिध्दकेलेले आहेत.
आणि ज्याअर्थी, उपरोक्त वाचले क्र. 6 ला अनुसरुन वाचले अ.क्र. कार्यालया कडील आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढवून परिशिष्ठ अ वपरिशिष्ठ ब अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला होता.आता शासनाने वाचले अ.क्र. 8 अन्वये लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल 2021 पर्यंत
वाढविला आहे. तसेच कोव्हीड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021अखेर कडक निबंध लावणेबाबत निर्देश दिले आहेत. सदर निर्देशाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यातकरणे आवश्यक असल्याने मी संजय शिंदे, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपती व्यवस्थापनप्राधिकरण रत्नागिरी सोबतच्या परिशिष्ट अ मधील बाबींसह सदरचा आदेश निर्गमित करीत आहे.
च्या याउपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोगअधिनियम 1897 आणि आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे कारवाई करण्यातयेईल याची नोंद घेण्यात यावी.सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील.
सदरच्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी रात्री 08.00 वाजलेपासून तेदिनांक 30 एप्रिल 2021 चे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील.
जिल्हा धिकारी
(संजय शिंदे)
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,
जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण,
रत्नागिरी
www.konkantoday.com