रत्नागिरी येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय गांधी यांचे हृदयविकाराने निधन
रत्नागिरी येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय गांधी यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वांना धक्का बसला.सरकारी वकील म्हणून कार्यभार घेतल्यानंतर प्रकरणतडीस नेण्याचे प्रमाण वाढले होते. कमी कालावधीतत्यांनीअनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला होता.त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला
www.konkantoday.com