पोलीस दलाच्या अत्याधुनिकरणासाठी वाहनांच्या ताफ्यात नव्या अठरा कारसह ३० दुचाकी दाखल होणार
रत्नागिरी पोलीस दलाच्या अत्याधुनिकरणासाठी वाहनांच्या ताफ्यात नव्या अठरा कारसह ३० दुचाकी दाखल होणार आहेत. जिल्हा नियोजनाच्या सुमारे १ ओटी ६७ लाख रु. मधून या कार खरेदी करण्यात आल्या असून त्यामध्ये अत्याधुनिक थार जीप, एक्सयुव्ही, ३ स्कॉर्पिओ या पाच कारसह १३ बोलेरो कारचा समावेश आहे. तर २५ दुचाकी ताफ्यात दाखल होणार आहेत. खरेदीची प्र्रक्रिया पूर्ण झाली असून काही कार मुख्यालयात दाखल झाल्या आहेत.
www.konkantoday.com