
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील १३९ कर्मचारी व अधिकार्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अधिकारी आणि कर्मचारी अशा १३९जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली हाेती मंगळवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच एका विभागातील दोन कर्मचारी पाॅझिटिव्ह आले हाेते
www.konkantoday.com