महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी -प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
www.konkantoday.com