रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ हजार ३६५ लोकांना लस देण्यात आली
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात देखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेगवाढविण्या साठी आरोग्य विभागाकडूनप्रयत्न सुरु झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ हजार३६५लोकांना लस देण्यात आली आहे.
www.konkantoday.com