जिल्ह्यात काल गुरुवारपासून शिमगोत्सवाला सुरुवात
जिल्ह्यात काल गुरुवारपासून फाल्गून पंचमीला म्हणजेच शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. गावागावांमध्ये पहिली होळी तोडण्यात आली. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत होळी तोडून उभी करण्याचा उत्साह भाविकांमध्ये होता. गावागावांतील ग्रामदेवतेची मंदिरे सजलीआहेतयंदा शिमगोत्सवावर करोनाचे सावट आहे तरीदेखील दरवर्षीप्रमाणे चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात येतील असा अंदाज आहे
www.konkantoday.com