हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा


रत्नागिरी दि. 18 (जिमाका): भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 21 व 22 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button