
अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी कार्यालयामार्फत प्रतिबंधित पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी कार्यालयामार्फत शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे धाडसञ सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरीतील कारवाईत ३४,४५७ आणि चिपळूणातील कारवाईत २८,९१० असा ६३,३६७ रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com