राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा संगमेश्वर परिसरातील १०० खोकेधारकांना फटका
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा सर्वाधिक संगमेश्वर परिसरातील सुमारे १०० खोकेधारकांना बसणार आहे. चौपदरीकरणाचे काम कोणत्याहीक्षणी सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित मालकांनी स्वखर्चाने खोके त्वरित काढून टाकावेत असे आदेश राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com